Scribbled Underline

IPS झाल्यानंतर कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या 

भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्याची जबाबदारी असते की तो आपले क्षेत्र आणि कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळेल. आयपीएसची वैशिष्ट्ये आणि सुविधांबद्दल आज आपण जाणून घेऊया.

आयपीएस

पगाराव्यतिरिक्त आयपीएस अधिकाऱ्याला इतर सुविधा देखील दिल्या जातात. परंतु त्या वेगवेगळ्या वेतन बँडच्या आधारावर असतात.

सुविधा

अधिकार्‍यांना घर आणि गाडीची सुविधा दिली जाते पण ते पदाच्या आधारे ठरवले जाते.

घर आणि गाडी

वाहनचालक, हाऊस हेल्पर, सुरक्षा रक्षक हेही पदानुसार ठरवले जातात.

हाऊस हेल्पर

पोस्टनुसार आयपीएस अधिकाऱ्याला वैद्यकीय उपचार, फोन आणि वीज बिलासाठी भत्ताही दिला जातो.

वैद्यकीय सुविधा

7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56,100 रुपये पगार दिला जातो.

पगार

यानंतर अधिकाऱ्याचा पगार वाढतो, त्यामुळे तो व्यक्ती बढतीनंतर डीजीपी पदापर्यंत पोहोचतो.

प्रमोशन 

डीजीपी झाल्यानंतर एका आयपीएस अधिकाऱ्याला महिन्याला सुमारे 2.25 लाख रुपये पगार मिळतो.

डीजीपी झाल्यानंतर पगार

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: जाणून घ्या ऋषी सुनक यांच्या यशाचे रहस्य काय आहे?