Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

बॉलीवूड स्टार विकी कौशलच किती शिक्षण झाला आहे?

 

सुपरस्टार विकी कौशल हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध चेहरा आहे जो त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो.

Image Credit:GOOGLE

विकी कौशल

 

हा अभिनेता पंजाबी कुटुंबातील असून त्याचा जन्म 16 मे 1988 रोजी मुंबईतील एका चाळीत झाला.

Image Credit:GOOGLE

जन्म

 

2009 मध्ये त्यांनी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी केली.

Image Credit:GOOGLE

शिक्षण

 

ग्रॅज्युएशन झाल्यापासून त्याला आयटी कंपनीत काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती.

Image Credit:GOOGLE

नोकरी 

 

2019 मध्ये रिलीज झालेल्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'ने विकीला यशाच्या शिखरावर नेले.

Image Credit:GOOGLE

उरी पासून उंच झेप

 

या चित्रपटाने कलाकाराला हृदयात स्थान मिळवून दिले आणि प्रेक्षकांचे अपार प्रेम.

Image Credit:GOOGLE

सरदार उधम 

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: या आहेत जगातील 10 सर्वात लांब नद्या