Scribbled Underline

भारतातील या 8 कठीण परीक्षाबद्दल माहित आहे का? ज्या उत्तीर्ण झाल्यावर लाखोंचा पगार मिळेल

भारतातील सर्वात कठीण परीक्षांबद्दल जाणून घ्या. ज्या क्रॅक करून तुम्ही तुमचे भविष्य सुधारू शकता.

परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेची मानली जाते. ती दिल्यावर लाखोंच्या पगाराने उमेदवाराचे भवितव्य सुधारू शकते.

UPSC

या दोन परीक्षा अभियांत्रिकीसाठी घेतल्या जातात ज्यात IIT-JEE Mains आणि IIT-JEE Advanced यांचा समावेश होतो.

IIT-JEE Mains

ही एक कठीण परीक्षा आहे ज्यामध्ये तीन टप्पे आहेत आणि ते पास केल्याने यशस्वी करिअरची हमी मिळू शकते.

सीए

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी NEET प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार हजर असतात.

Neet ug

ही देशातील एक प्रसिद्ध परीक्षा आहे ज्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतात.

एम्स यूजी

ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते ज्यामध्ये B.Tech अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जातात.

गेट

सेना, नौदल आणि हवाई दलातील उमेदवारांच्या भरतीसाठी सेवा निवड मंडळाद्वारे NDA परीक्षा घेतली जाते.

एनडीए

कॉमन-लॉ ॲडमिशन टेस्टमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवाराला एलएलबी आणि एलएलएममध्ये प्रवेश मिळतो..

क्लॅट परीक्षा

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: परीक्षेदरम्यान या 5 चुका टाळणे गरजेचे आहे? नाहीतर