Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

ही आहेत जगातील टॉप 5 विद्यापीठे

 

मित्रांनो प्रत्येकाला यश मिळवायचे असते पण त्यासाठी ज्ञान असायला हवे.

Image Credit:GOOGLE

 

चांगल्या संस्थेतून अभ्यास पूर्ण झाल्यावरच ज्ञान आणि अनुभव मिळतात.

Image Credit:GOOGLE

 

चला तर मग जाणून घेऊया जगातील अशा पाच विद्यापीठांबद्दल जिथे अभ्यास करून तुम्ही 'जाणकार' बनू शकता.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो ही रँकिंग QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 च्या यादीच्या आधारे आहे.

Image Credit:GOOGLE

 

MIT म्हणजेच मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या श्रेणीमध्ये प्रथम आली आहे. ज्याने क्रमवारीत 100 गुण मिळवले आहेत.

Image Credit:GOOGLE

 

त्यानंतरच्या क्रमांकावर केंब्रिज विद्यापीठ आहे ज्याने 98.8 गुण मिळवले आहेत.

Image Credit:GOOGLE

 

तिसर्‍या क्रमांकावर अमेरिकेचे स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे ज्याने 98.5 गुण मिळवले आहेत.

Image Credit:GOOGLE

 

चौथ्या क्रमांकावर ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे, ज्याने 98.4 गुण मिळवले आहेत.

Image Credit:GOOGLE

 

पाचव्या स्थानावर हार्वर्ड विद्यापीठ आहे ज्याला 97.6 गुण मिळाले आहेत.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो असेच नवनवीन करिअर  संबंधित माहितीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट देत जा.

Image Credit:GOOGLE

Next: सरकारी परीक्षांची तयारी करण्यासाठी नवीनतम चालू घडामोडी वाचा