Scribbled Underline

ही 7 पुस्तके तुमच्या पर्सनॅलिटी ग्रोथसाठी मदत करेल

काळाबरोबर आणि करिअरमध्ये प्रवेश केल्यानंतर माणसाचे विचार आणि व्यक्तिमत्त्व सुधारणे ही काळाची गरज आहे. आज आपण पर्सनॅलिटी ग्रोथ वाढवण्याची काही पुस्तकांची नावे जाणून घेणार आहोत.

नेपोलियन हिल आणि रोजा ली बीलँड यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. जे 1937 मध्ये प्रसिद्ध झाले होते आणि वैयक्तिक विकास आणि स्वयं-सुधारणा पुस्तक म्हणून प्रचारित केले गेले होते.

Think and grow rich

द पॉवर ऑफ इंट्रोव्हर्ट्स इन अ वर्ल्ड दॅट कान्ट स्टॉप टॉकिंग हे अमेरिकन लेखिका आणि स्पीकर सुसान केन यांनी लिहिलेले 2012 मधील नॉन-फिक्शन पुस्तक आहे.

Quite 

हे व्यावहारिक पुस्तक 15 प्रकरणांमध्ये सापडलेल्या यशाच्या जादुई सूत्राचे आहे हे बुक तुमचे जीवन नक्की बदलेल.

The Success Principal 

हे एक जीवन बदलणारे स्वयं-मदत (Self -help) पुस्तक आहे. ज्याने जगभरातील लाखो लोकांना मदत केली आहे.

The 7 Habits of Highly Effective People

1987 मध्ये संक्षिप्त आवृत्ती प्रकाशित झाली. फोर्ब्सने याला स्वयं-मदत पुस्तकांपैकी एक म्हटले आहे. तर नक्की वाचा.

The Magic of Thinking Big

सरासरी लोक आणि यशस्वी लोकांमधील फरक, त्यांची समज आणि अपयशाबद्दलची प्रतिक्रिया या सर्व गोष्टी या पुस्तकात मांडल्या आहेत.

failing forward

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: 12वीनंतर टॉप मॅनेजमेंट कोर्सेस कोणते आहेत?