Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

Time management चे हे रुल नक्की फॉलो करा, सर्व कामे वेळेवर होतील

 

मित्रांनो बऱ्याच लोकांसाठी दिवसातील 24 तास देखील खूप कमी पडतात. त्यामूळे त्याचे काम अपूर्ण राहतात. वेळेचे व्यवस्थापन न केल्यामुळे असे घडते.

Image Credit:GOOGLE

 

वेळेचे व्यवस्थापन करणे हे देखील एक कौशल्य आहे. ते तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करून तुम्ही त्यात त्यात एक्स्पर्ट होऊ शकता. आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन करण्यात मदत करतील.

Image Credit:GOOGLE

 

काही महत्त्वाचे काम करण्यासाठी मोबाईल उचलला आणि मग त्यावर सोशल मीडिया किंवा आणखी काही काम सुरू केले तर अशा परिस्थितीत तुमचा वेळ वाया जातो.

Image Credit:GOOGLE

 

यासाठी विचलन कमी करणे आवश्यक आहे. कोणतेही काम करताना लोकांशी कमी बोला. महत्त्वाचे काम करताना मोबाइल फोनची स्क्रीन बंद करा.

Image Credit:GOOGLE

 

कोणतेही काम कार्यक्षमतेने करण्यासाठी एका वेळी एक गोष्ट करा. मल्टीटास्किंगमुळे कामाच्या दर्जावर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला पुन्हा काही काम करावे लागेल.

Image Credit:GOOGLE

 

दिवसभराच्या कामाचे नियोजन सकाळीच करा. यासोबतच यासाठी तासही निश्चित करा. रोज असे केल्याने तुमची दिनचर्या सुधारेल.

Image Credit:GOOGLE

 

उद्यापर्यंत कोणतेही काम पुढे ढकलू नका. ही सवय तुम्हाला खूप मागास बनवते. सर्व कामे वेळेवर करण्याचा प्रयत्न करा.

Image Credit:GOOGLE

 

प्रत्येक कामासाठी एक डेडलाइन सेट करा आणि या ठराविक कालावधीपर्यंत तुमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि या टीप्स अत्यंत काटेकोरपणे पाळा.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: 12वी नंतर विद्यार्थ्यांना या नवीन अभ्यासक्रमांमध्ये करिअर करता येईल