Scribbled Underline

स्मृती मानधनाच्या अतुलनीय विक्रम तुम्हाला माहित आहे का?

 

Image Credit: icc cricket

महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा (84 सामने) करणारी 9वी महिला खेळाडू.

 

Image Credit: icc cricket

महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके (22) झळकावणारी जगातील दुसरी महिला खेळाडू.

 

Image Credit: icc cricket

वनडे क्रिकेटमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा सहावी खेळाडू.

 

Image Credit: icc cricket

कसोटी सामन्यात पहिल्या विकेटसाठी भागीदारी करणारी चौथी महिला खेळाडू (शेफाली-स्मृती - 167 धावा).

 

Image Credit: icc cricket

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 90 धावा करणारी जगातील चौथी महिला खेळाडू.

 

Image Credit: icc cricket

वनडेमध्ये एका मालिकेत सर्वाधिक (2) शतके झळकावणारी दुसरी महिला खेळाडू.

 

Image Credit: icc cricket

सर्वात कमी (39) शून्यावर बाद होणारी जगातील पाचवी महिला खेळाडू.

 

Image Credit: icc cricket

 वनडेमध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारा तिसरा खेळाडू (184 धावा)

 

क्रिकेटशी संबंधित माहितीसाठी Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit: icc cricket

Next: हे आहेत कसोटीत शतक झळकवणारे सर्वात तरुण खेळाडू...