Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

या चित्रपटांमध्ये शाहरुखने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या

 

मित्रांनो बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Image Credit:GOOGLE

 

याच शाहरुखने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्याने दुहेरी भूमिका साकारली आहे. अशा चित्रपटांची यादी पाहूया.

Image Credit:GOOGLE

 

मोस्ट अवेटेड 'जवान' या चित्रपटात शाहरुखही दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत अनेक पोस्टर्स समोर आले आहेत.

Image Credit:GOOGLE

जवान

 

या चित्रपटात अभिनेत्याने डॉन मार्क डोनाल्ड आणि विजय या दोघांची भूमिका केली होती.

Image Credit:GOOGLE

डॉन

 

'ओम शांती ओम' या ब्लॉकबस्टर चित्रपटातही शाहरुखची दुहेरी भूमिका होती.

Image Credit:GOOGLE

ओम शांती ओम

 

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डुप्लिकेट' चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका होती. ज्यामध्ये तो बबलू चौधरी आणि मन्नू बनला.

Image Credit:GOOGLE

डुप्लिकेट

 

या चित्रपटात किंग खानने सुपरस्टार आणि फॅन अशी दुहेरी भूमिका साकारली होती.

Image Credit:GOOGLE

फॅन

 

शाहरुख 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'पहेली' चित्रपटात 'भूत' आणि 'किशनलाल'च्या भूमिकेत दिसला होता.

Image Credit:GOOGLE

पहेली

 

मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी www.Dnyanshala.com ला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: हे चित्रपट वास्तविक जीवनाशी प्रेरित आहेत...