पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट बद्दल तुम्हाला माहित का?

www.dnyanshala.com

NSC ही पोस्ट ऑफिस बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. 

www.dnyanshala.com

सध्या या योजनेवर गुंतवणूकदारांना 6.8 टक्के परतावा मिळत आहे, जो बहुतांश बँकच्या एफडीपेक्षा खूप जास्त आहे. 

www.dnyanshala.com

तुम्हाला या योजनेत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळते. 

www.dnyanshala.com

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिसची इंटरनेट बँकिंग सुविधा घ्यावी लागेल. 

www.dnyanshala.com

 यानंतर तुम्ही घरबसल्या सहजपणे त्याच्या खात्याचा आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकता. 

www.dnyanshala.com

या योजनेअंतर्गत तुम्ही 5 वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकता.

www.dnyanshala.com

मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि स्टोरी नक्की शेअर करा.

www.dnyanshala.com

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा