Scribbled Underline

कॉलेज स्टुडन्टसाठी हे आहेत बेस्ट पार्टटाईम जॉब्स 

 

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कॉलेज स्टूडेंटसाठी पार्ट टाइम जॉब्स कोणते आहेत.

 

मित्रांनो तुम्ही फ्रीलान्सिंगद्वारे मीडिया इन्स्टिट्यूट आणि वेबसाइटसाठी कंटेंट लिहू शकता.

कन्टेन्ट रायटिंग

 

मित्रांनो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमाला शाळेतील मुलांसाठी ट्युशन घेऊ शकता.

होम ट्यूशन 

 

तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगमध्ये रस असेल तर तुम्ही ते मोकळ्या वेळेत करू शकता. मित्रांनो हा कोर्स करणे म्हणजे आजच्या युगात एक करिअर ऑप्शन बनला आहे.

ग्राफिक डिझायनिंग

 

तुम्हाला काहीही लिहायला आवडत असेल तर तुम्ही ते लिहून ऑनलाईन वेबसाईटवर टाकू शकता. 

ब्लॉगिंग

 

अर्धवेळ, तुम्ही एखाद्या कंपनीच्या उत्पादनाची डिजिटल जाहिरात करू शकता. तुम्हाला काम मिळणे कठीण होणार नाही.

डिजिटल मार्केटिंग

 

तुम्ही डेटा एन्ट्रीचे काम करूनही पैसे कमवू शकता.

डेटा एन्ट्री

 

तुम्ही घरोघरी फूड डिलिव्हरी करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासासोबत पैसे कमवण्याची संधी मिळेल.

फूड डिलिव्हरी

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: पुस्तके वाचून पैसे कमविण्याचे 10 सर्वोत्तम मार्ग तुम्हाला माहीत आहे का?