Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

या चित्रपटांमुळे आर्ट दिग्दर्शक नितीन चंद्रकांत लोकप्रिय झाले..

 

नितीश रॉय या प्रसिध्द कलादिग्दर्शकाच्या हाताखाली त्यांनी पहिल्यांदा १९८७ साली ‘तमस’ या गोविंद निहलानी दिग्दर्शित मालिकेसाठी कलादिग्दर्शन केले. 

Image Credit:GOOGLE

 

 ‘चाणक्य’ या गाजलेल्या ऐतिहासिक मालिकेसाठी सुरूवातीला सहाय्यक म्हणून आणि नंतरचे काही भाग त्यांनी स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन केले.

Image Credit:GOOGLE

 

नितीन देसाईंना बॉलिवूडमध्ये कलादिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा नावलौकिक मिळवून देणारा चित्रपट होता तो विधू विनोद चोप्रा निर्मित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’.

Image Credit:GOOGLE

 

विधू विनोद चोप्रा यांच्याच ‘परिंदा’, ‘मिशन काश्मीर’, ‘एकलव्य’पासून पुढे राजकुमार हिरानींचे दिग्दर्शन असलेल्या ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. 

Image Credit:GOOGLE

 

’खामोशी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ हे भन्साळींचे चित्रपट, ‘मंगल पांडे : द रायझिंग’, ’फॅशन’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, 

Image Credit:GOOGLE

 

 ‘जेल’ हे मधुर भांडारकर यांचे चित्रपट, अशा हिंदीतील मोठमोठ्या चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन आणि प्रॉडक्शन डिझाईनिंगचे काम केले होते.

Image Credit:GOOGLE

 

मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी www.Dnyanshala.com ला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: या 10 वेब सिरीज 'फॉरेन शो' चे एडेप्टेशन आहेत