Scribbled Underline

हे आहेत भारतातील 10 सर्वोत्तम मोटिवेशनल स्पीकर

 

भारतातील सर्वात जास्त फॉलो केलेल्या मोटिवेशनल स्पीकरपैकी एक म्हणजे संदीप माहेश्वरी. ते तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे.

संदीप माहेश्वरी

 

जग्गी वासुदेव, 'सद्गुरु' म्हणून प्रसिद्ध हे एक भारतीय योगी आहेत ज्यांच्या योगदानाने लाखो लोकांच्या जीवनाला प्रभावित केलं आहे.

सद्गुरू

 

बडा बिझनेसचे सीईओ आणि संस्थापक डॉ. विवेक बिंद्रा हे भारतातील सर्वोत्तम प्रेरक वक्ते आहेत.

डॉ विवेक बिंद्रा

 

आकाश गौतम हे कॉर्पोरेट इव्हेंट्स, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित प्रेरक वक्ता आहेत.

आकाश गौतम

 

राजकारणी, लेखक आणि कार्यकर्ते शिव खेडा यांनी कार वॉशर म्हणून आपला प्रवास सुरू केला. नंतर एका विमा कंपनीत एजंट म्हणून काम केले.आज ते एक मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत.

शिवखेडा

 

गौर गोपाल दास हे इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील एक अप्रतिम प्रेरणादायी वक्ता आहेत.

गौर गोपाल दास

 

लोकप्रिय लेखक चेतन भगत हे भारतातील टॉप 10 प्रेरक वक्त्यांपैकी एक आहे. टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक भास्करसाठी त्यांनी लोकप्रिय स्तंभलेखक म्हणून काम केले आहे.

चेतन भगत

 

डॉ. उज्ज्वल पाटणी हे व्यवसायिक वक्ते तसेच प्रेरक वक्ते आहेत. त्यांच्याकडे 500 हून अधिक कंपन्यांचे लाखो दर्शक(लोकं) आहेत.

उज्ज्वल पाटणी

 

सिमरजीत सिंग हे एक कार्यप्रदर्शन प्रशिक्षक तसेच एक प्रेरक वक्ता आहेत. सिंग यांनी सर्व अडचणींवर मात करून जीवनात आपली इच्छित ध्येये साध्य केली आहेत.

सिमरजीत सिंग

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: भारतातील या स्ट्रीट फूडला सर्वात वाईट रेटिंग मिळाली आहे?