Scribbled Underline

कर्ज घेताना या गोष्टी अगोदर जाणून घ्या

 

Scribbled Underline

कर्ज घेताना कोण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे नक्की जाणून घ्या.

 

Scribbled Underline

कर्ज घेताना व्याजदराची माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

 

Scribbled Underline

कारण जवळपास सर्वच बँकांचे व्याजदर वेगवेगळे असतात.

 

Scribbled Underline

जाणून घ्या दरमहा किती EMI भरावा लागतो.

 

Scribbled Underline

दर महिन्याला तुम्ही सहज पेमेंट करू शकता तेवढा ईएमआय ठेवा.

 

Scribbled Underline

अटी आणि शर्ती आधी जाणून घ्या, अन्यथा नंतर अडचणी येऊ शकतात.

 

Scribbled Underline

लक्षात ठेवा, नेहमी थेट बँकेकडून कर्ज घ्या. ब्रोकरकडून नाही.

 

Scribbled Underline

या सरकारी योजनेत 6 हजार रुपये गुंतवून तुम्ही 19.5 लाख जमा करू शकता.

Next: मित्रांनो पैशाचे नियोजन करण्यासाठी टिप्स