Scribbled Underline

जाणून घ्या PM यशस्वी स्कॉलरशिपसाठी पात्रता काय आहेत?

 

भारत सरकारची ही योजना व्हायब्रंट इंडियासाठी पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम म्हणून ओळखली जाते.

 

इच्छुक उमेदवार NTA YET च्या अधिकृत वेबसाइट yet.nta.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ

 

यापूर्वी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2023 होती. ती आता 17 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शेवटची तारीख

 

परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने वस्तुनिष्ठ प्रश्नांसह घेतली जाईल.

परीक्षा मोड

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पीएम यशस्वी प्रवेश परीक्षा 2023 साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.

पीएम यशस्वी

 

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची NTA द्वारे त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.

फायदा 

 

या शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 9वी ते 11वी च्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे असे पालक अर्ज करू शकतात.

कैटेरिया

 

शिष्यवृत्तीसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा असून प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल.

परीक्षेची भाषा

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: जाणून घ्या 'जेलर' चित्रपटाच्या स्टार कास्टचे किती शिक्षण झाले आहे?