Scribbled Underline

जाणून घ्या 'जेलर' चित्रपटाच्या स्टार कास्टचे किती शिक्षण झाले आहे?

 

मित्रांनो बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळालेल्या 'जेलर' या दक्षिण भारतीय चित्रपटाच्या स्टारकास्टचे शिक्षण कुठपर्यंत झाला आहे हे जाणून घेऊया.

 

रजनीकांत यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बंगळुरूच्या बसवानगडी येथील आचार्य शाळेतून घेतले आणि नंतर विवेकानंद बालक संघातून केले.

रजनीकांत 

 

साऊथच्या सुप्रसिद्ध सुपरस्टारने 1983 मध्ये मद्रास विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे.

शिवा राजकुमार

 

अभिनेत्रीने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील मानेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमधून केले. त्यानंतर बी.ए. मधून ग्रॅज्युएशन केलं.

तमन्ना भाटिया

 

त्यांनी सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ उच्च माध्यमिक विद्यालय, चेन्नई आणि नंतर इंजिनिअरिंग फ्रान्सिस कॉलेज, चेन्नई येथून केले.

मर्ना मेनन 

 

त्यांनी शासकीय मॉडेल बॉईज हायर सेकंडरी स्कूल, तिरुअनंतपुरम येथे शिक्षण घेतले आणि तिरुवनंतपुरमच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली.

मोहनलाल विश्वनाथन 

 

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री राम्या कृष्णन यांनी चेन्नईच्या कॉलेजमधून पदवीधर केलं आहे.

राम्या कृष्णन

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: यशस्वी लोकांच्या या सवयी अंगीकारून तुम्ही पण यशस्वी व्हाल