Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

भारतातील 'रिअल हिरो'वर बनवलेले हे चित्रपट

 

यावर्षी 15 ऑगस्ट 2023 रोजी भारत 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या दिवशी इंग्रजांच्या तावडीतून आपली सुटका झाली.

Image Credit:GOOGLE

 

आपल्या बॉलीवूडमध्येही अशाच अनेक चित्रपटांमध्ये खऱ्या नायकांची कथा दाखवण्यात आली आहे. आज आम्ही अशाच चित्रपटांची यादी दाखवणार आहोत.

Image Credit:GOOGLE

बॉलीवूड चित्रपट

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. त्यांच्यावर गांधी नावाचा चित्रपट तयार झाला आहे.

Image Credit:GOOGLE

गांधी

 

नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्याचे खरे हिरो आहेत. 2005 मध्ये त्यांच्या जीवनावर 'बोस: द फॉरगॉटन हीरो' हा चित्रपट बनला होता.

Image Credit:GOOGLE

बोस: द फॉरगॉटन हीरो

 

स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या शहीद भगतसिंग यांच्यावर 'शहीद' चित्रपट बनवण्यात आला आहे.

Image Credit:GOOGLE

शहीद

 

झाशीच्या राणीने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या व्यक्तिरेखेवर 'मणिकर्णिका' हा चित्रपट तयार झाला होता.

Image Credit:GOOGLE

मणिकर्णिका

 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा 'शेरशाह' हा चित्रपट 1999 मध्ये कारगिल युद्धात देशासाठी शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे.

Image Credit:GOOGLE

शेरशाह

 

मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी www.Dnyanshala.com ला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: या 8 वेब सिरीज मैत्रीचे उदाहरण देतात