भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी किती वेळ लागतो? जाणून घ्या 

15 ऑगस्ट रोजी भारत 77 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

Image Credit:GOOGLE

मित्रांनो या वर्षी भारत स्वातंत्र्याचा कोणता वर्धापन दिन साजरा करणार आहे?

पारसी बागान स्क्वेअर, कोलकाता

Image Credit:GOOGLE

भारताचा राष्ट्रध्वज प्रथमच कोठे फडकवण्यात आला?

या दिवशी पाच देश त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करतात

Image Credit:GOOGLE

भारताशिवाय इतर किती देश 15 ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करतात?

भारतीय राष्ट्रगीत जन गण मन गाण्यासाठी 52 सेकंद लागतात.

Image Credit:GOOGLE

भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' गाण्यासाठी किती वेळ लागतो?

महात्मा गांधी

Image Credit:GOOGLE

कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाला राष्ट्रपिता ही पदवी देण्यात आली आहे?

नेताजी सुभाषचंद्र बोस

Image Credit:GOOGLE

दुसऱ्या महायुद्धात अक्ष राष्ट्राच्या सहयोगी सैन्य INA चे कमांडर कोण होते?

या पुस्तकाची रचना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती

Image Credit:GOOGLE

द डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले?

लाल बहादूर शास्त्री

Image Credit:GOOGLE

जय जवान जय किसानचा नारा कोणी दिला?

 

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.

Image Credit:GOOGLE

 

अशीच  Informative माहितीसाठी www.Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: आपला भारतीय ध्वज कोठे बनवले जातात?