Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

90% पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

 

गेल्या काही वर्षात कोचिंग-ट्युशनची क्रेझ खूप वाढताना दिसत आहे. पूर्वी बहुतेक मुलं आठवी-नववीनंतरच कोचिंग घ्यायचे. पण आता प्राथमिक शाळेतूनच ट्यूशन-कोचिंगच्या जाळ्यात आपण आडकलो आहे.

Image Credit:GOOGLE

ट्युशनची क्रेझ

 

इतर काही शिक्षकांसोबत अभ्यास केल्यावरच मुलांना त्यांचे विषय समजू शकतील. असे पालकांना वाटते पण हे चुकीचे आहे. प्रत्यक्षात मुलांना कोचिंगशिवायही उत्कृष्ट गुण मिळू शकतात.

Image Credit:GOOGLE

ट्युशनची आवश्यकता

 

अनेकवेळा नोकरी करणारे पालक हे आपल्या मुलांना  कोचिंग-ट्यूशन मध्ये पाठवतात. पण हे कितपत योग्य आहे कधी कधी आपल्या मुलानं सोबत त्यांचा अभ्यास घेणे खूप गरजेचे आहे.

Image Credit:GOOGLE

ट्युशनला समर्थन देणे

 

घरात अभ्यासासाठी चांगले वातावरण हवे, मुलांसाठी अभ्यासाचे ठिकाण तयार करणे. त्यांच्यासाठी टेबल, खुर्च्या, दिवे इत्यादींची संपूर्ण व्यवस्था केली तर कधी पण चांगल.

Image Credit:GOOGLE

अभ्यासाच्या खोलीसाठी वास्तु टिप्स

 

आता संपूर्ण युग ऑनलाइन तंत्रज्ञानाकडे वळले आहे. आपण इच्छित असल्यास आपण ऑनलाइन कोचिंग किंवा शिकवणी वर्गात जाऊ शकता. यासाठी आपण घरी राहून अभ्यास करू शकता.

Image Credit:GOOGLE

ऑनलाइन अभ्यास टिपा

 

यूट्यूबवर भरपूर अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. अनेक चॅनेल देखील खास अभ्यासासाठी समर्पित आहेत. तुम्ही अभ्यास करताना त्यांची मदत घेऊ शकता.

Image Credit:GOOGLE

अभ्यासासाठी youtube चॅनेल

 

तुम्ही फोनमध्ये स्टडी ॲप्सही डाऊनलोड करू शकता. तुम्हाला प्रत्येक विषयाचे चॅनल यूट्यूबवर सहज सापडेल. पण फोन, टॅब आणि लॅपटॉपवर अभ्यास करताना तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.

Image Credit:GOOGLE

स्टडी ॲप्स

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: या सोप्या टिप्समुळे तुमचे मूल अभ्यासात होतील फास्ट