Scribbled Underline

गणित विषयाच्या नावाने घाम फुटतो का? मग 'या' टीप्स तुमच्यासाठी 

लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही गणिताच्या नावाने घाम फुटू लागतो. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या भीतीला मॅथ फोबिया असे म्हणतात.

गणित फोबिया

आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्यातील गणित फोबियापासून मुक्त होऊ शकता.

टिप्स

सर्वप्रथम, कोणालाही तुमच्याबद्दल नकारात्मक बोलू देऊ नका. यामुळे तुमचे मनोबल खचते.

नकारात्मक चर्चा

गणिताबद्दल कधीही नकारात्मक विचार करू नका.  तुमचे मन प्रवृत्त ठेवा. गणित विषयाला ला जास्त उडू देऊ नका.

 नकारात्मक विचार 

गणिताचा नियमित सराव करा. इतर विषयांव्यतिरिक्त दररोज किमान एक तास तुमच्या गणिताला द्या आणि कठीण प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव करा.

सराव

शाळेत गणिताच्या वर्गात अवश्य उपस्थित राहा. असे असूनही तुम्हाला गणित जमत नसेल तर शिकवणी वर्गात जा.

गणित शिकवणी

गणिताची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे समस्या सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत. जर तुम्हाला अवघड फॉर्म्युला वापरता येत नसेल तर छोटी पद्धत वापरा.

गणित सोडवण्याची पद्धत

आजच्या काळात यूट्यूब लहान मुलांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही यूट्यूबच्या मदतीने गणिताच्या वर्गात सहभागी होऊ शकता.

YouTube ची मदत

मित्रांसह एकत्रित गणिताचे अवघड प्रश्न सोडवणे हे एक मजेदार असू शकते. ग्रुप स्टडीमध्ये एकमेकांना मदत करून तुम्ही उजळणी सुध्दा करू शकता.

ग्रुप स्टडी

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: भारतातील कृषी क्षेत्रातील करिअर स्कोप माहित आहे का?