Scribbled Underline

Company Secretary चा पगार किती असतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती 

भारतात कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी एका विशेष प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या स्तरांवर अनेक परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जिद्द आणि मेहनत आवश्यक आहे.

आज आम्ही तुम्हाला भारतामध्ये कंपनी सेक्रेटरी (CS) होण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत, कोणत्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात आणि कंपनी सेक्रेटरीला वार्षिक किती पगार मिळतो हे सविस्तरपणे सांगणार आहोत.

सीएस कसे व्हायचे?

यासाठी कोणत्याही प्रवाहात किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विषय म्हणून इंग्रजी अनिवार्य आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) द्वारे ऑफर केलेल्या कंपनी सेक्रेटरी कोर्सची नोंदणी करा आणि पूर्ण करा. हा कोर्स तीन स्तरांमध्ये विभागलेला आहे.

CA कोर्स 

मित्रांनो यात 4 विषयांचा समावेश आहे: बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस लॉ, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी, लेखा आणि प्राथमिक खर्च.

फाउंडेशन

यात सहा विषयांचा समावेश आहे: कंपनी कायदा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, टॅक्सेशन, टॅक्सेशन लॉ आणि इंडस्ट्रियल लॉ.

एक्झिक्यूटिव्ह

यात आठ विषयांचा समावेश आहे: आडवांस कॉपरेट अकाउंटिंग, आडवांस कंपनी लॉ, आडवांस कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, आडवांस इंडस्ट्रियल ला, आडवांस टॅक्सेशन लॉ इत्यादी.

प्रोफेशनल

तुम्हालाही सीएस व्हायचे असेल, तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. शिक्षणाशी संबंधित अधिक माहितीसाठी ज्ञानशाळेशी कनेक्ट रहा.

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या. 

Next:  B.Tech कॉम्प्युटर सायन्स नंतर हे आहेत टॉप करिअर पर्याय, जाणून घ्या संपूर्ण माहिती