Scribbled Underline

IPS अधिकाऱ्याचा पगार किती असतो? जाणून घ्या 

 

भारतीय पोलीस सेवेत रुजू होणाऱ्या अधिकाऱ्याची जबाबदारी त्याच्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे असते. आयपीएस अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी या पदावर बढती मिळते.

भारतीय पोलीस सेवा

पगाराव्यतिरिक्त, आयपीएस अधिकाऱ्याला इतर अनेक भत्ते देखील मिळतात परंतु ते पे-बँड ते पे-बँडमध्ये बदलतात.

या सुविधा मिळतात

 

आयपीएस अधिकाऱ्याला घर आणि गाडीची सुविधा दिली जाते. मात्र पदाच्या आधारे गाडी आणि घराचा आकार ठरवला जातो.

घर आणि कार सुविधा

 

आयपीएस अधिकाऱ्याच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर 7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56100 रुपये पगार मिळतो.

आयपीएस पगार

आयपीएस अधिकारी पदोन्नतीनंतर डीजीपी पदावर पोहोचू शकतो आणि डीजीपी पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो.

महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते

SP शैक्षणिक रजा घेऊन देश-विदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. 30 दिवस EL आणि 16 दिवस CL देखील उपलब्ध.

 हे सुध्दा फायदे मिळतात

मुलांना शिकवण्यासाठी वार्षिक शिक्षण भत्ता दिला जातो. देशातील प्रमुख रुग्णालयांमध्ये ते स्वत:साठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत उपचार घेऊ शकतात.

मुलांसाठी फायदे

IPS होण्याचे दोन मार्ग आहेत. सर्व प्रथम तुम्हाला UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. आणि दुसरी राज्यस्तरीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून केली जाऊ शकते.

आयपीएस अधिकारी कसे व्हावे?

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: बाप रे SBI च्या चेअरमनचा पगार एवढा असतो? जाणून घ्या