CSK ने IPL चे विजेतेपद कितीवेळा जिंकली आहे ते जाणून घ्या?

Scribbled Underline

 

Scribbled Underline

मित्रांनो IPL 2023 शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असून IPL चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Image Credit: IPL/BCCI

 

Scribbled Underline

बुधवारी चेन्नईमध्ये मुंबई आणि लखनऊ यांच्यात लढत झाली. या सामन्यात मुंबईने 8 विकेट्सवर 183 धावा करत विजय मिळवला.

Image Credit: IPL/BCCI

 

Scribbled Underline

आज आम्ही तुम्हाला चेन्नई सुपर किंग्स संघाविषयी सांगणार आहोत. या संघाने आतापर्यंत किती विजेतेपदे जिंकली आहेत.

Image Credit: IPL/BCCI

 

Scribbled Underline

नुकताच गुजरात टायटन्स आणि चेन्नई यांच्यात सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा संघ विजयी ठरला आणि अशा प्रकारे संघ 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Image Credit: IPL/BCCI

 

Scribbled Underline

आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने 4 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तर चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Image Credit: IPL/BCCI

 

Scribbled Underline

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2008 च्या अंतिम फेरीत पोहोचले पण शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सकडून विजेतेपदाचा सामना गमावला.

Image Credit: IPL/BCCI

 

Scribbled Underline

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2010 चे विजेतेपद पटकावले. हा सामना होता चेन्नई विरुद्ध मुंबई.

Image Credit: IPL/BCCI

 

Scribbled Underline

आयपीएल 2011 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला.

Image Credit: IPL/BCCI

 

Scribbled Underline

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2013 च्या अंतिम फेरीतही पोहोचले परंतु यावेळी पुन्हा निराशा झाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विजय मिळवला.

Image Credit: IPL/BCCI

Next: आकाश मधवाल 5 विकेट्ससह कुंबळे-मलिंगा क्लबमध्ये सामील झाला