ही आहेत ऑनलाईन शॉपिंगची बेस्ट ॲप

ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही शॉपिंग अ‍ॅपची मदत होते.

आज आपण भारतातील प्रसिद्ध शॉपिंग अ‍ॅपची माहिती घेणार आहोत.

स्नॅपडील हे प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅप आहे. स्नॅपडीलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता

स्नॅपडील

मिंत्रा हे अतिशय प्रसिद्ध असं फॅशन शॉपिंग अ‍ॅप आहे. विविध ब्रँडचे फॅशनेबल कपडे, शूज मिंत्रावर उपलब्ध असतात.

मिंत्रा

भारतातील सर्वात प्रसिद्ध शॉपिंग अ‍ॅपपैकी एक म्हणजे फ्लिपकार्ट. कपड्यांपासून ते स्मार्टफोनपर्यंत 

फ्लिपकार्

आणि किचनमधील वस्तूंपासून ते विविध उपकरणांपर्यंत अनेक गोष्टी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.

भारतातील सर्वात प्रसिद्ध शॉपिंग अ‍ॅपपैकी एक म्हणजे अमेझॉन..देशातील लाखो लोक दररोज अमेझ़ॉनवरून शॉपिंग करत असतात.

अमेझॉन

रिलायन्स रिटेल लिमिटेडचं हे अ‍ॅप आत्तापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांनी डाउनलोड केलं आहे.

अजिओ

मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये आहेत का हे ॲप्स कमेंट मध्ये नक्की कळवा.

Next: प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असायला हवेत हे ॲप्स.

White Frame Corner

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद