प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असायला हवेत हे ॲप्स..

www.dnyanshala.com

गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक उपयुक्त ॲप्स आहे जी तुम्हाला दैनंदिन कामात उपयुक्त ठरतील.

www.dnyanshala.com

आज आम्ही तुम्हाला अश्याच पाच उपयुक्त अँड्रॉइड ॲप्स बद्दल सांगणार आहोत.

www.dnyanshala.com

हे एक प्रकारचं फाइल स्कॅनर अ‍ॅप आहे. याचा वापर करून तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रं PDF फाईलमध्ये सेव्ह करू शकता.

www.dnyanshala.com

CamScanner

गुगल कडून येणारं Google Files हे एक उत्तम अ‍ॅप आहे. त्याच्या मदतीनं तुम्ही फाइल ट्रान्सफर, स्टोरेज मॅनेजमेंट आणि फाइल ब्राउझिंग देखील करू शकता.

www.dnyanshala.com

 Google file

वाढत्या डेटा रिचार्ज प्लॅनमुळे डेटा वापराकडे लक्ष देणं हे एक महत्त्वाचं काम बनलं आहे. इंटरनेट स्पीड मीटर लाइट हे काम खूप चांगल्या पद्धतीनं करतं.

www.dnyanshala.com

Internet speed meter lite

अ‍ॅपचा आकार 2-3 MB आहे आणि तुमच्या फोनमधील इंटरनेट स्पीडपासून ते डेटा वापरापर्यंत रेकॉर्ड ठेवतं, त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा डेटा संपण्याची चिंता करण्याची गरज नाहीये.

www.dnyanshala.com

गुगल Play Store वर आढळणारे Keep Notes अ‍ॅप डिजिटल डायरीसारखं काम करतं. या अ‍ॅपमध्ये तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी टिपू शकता.

www.dnyanshala.com

Keep notes

या अ‍ॅपमध्ये चेक लिस्टचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही किराणा सामानापासून घरातील इतर महत्त्वाची यादी बनवू शकता.

www.dnyanshala.com

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.

www.dnyanshala.com

www.dnyanshala.com

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा