Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

वास्तुचे हे 7 उपाय घरात सकारात्मकता वाढवतील

 

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रसार झाल्यामुळे जीवनात सुख-समृद्धी वाढते.

Image Credit:GOOGLE

वास्तुशास्त्र

 

घरातील सकारात्मक ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Image Credit:GOOGLE

सकारात्मक ऊर्जा

 

आज आम्ही तुम्हाला वास्तुच्या अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात मदत होईल.

Image Credit:GOOGLE

सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी टिप्स

 

घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप लावून पूजा करावी. असे मानले जाते की ही वनस्पती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते.

Image Credit:GOOGLE

तुळशीचे रोप

 

अनेकजण घराच्या मुख्य दारात शू स्टँड ठेवतात. मात्र हे स्टँड पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवावे. तसेच चुकूनही स्टँड उघडे ठेवू नका.

Image Credit:GOOGLE

शू स्टँड

 

घर स्वच्छ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. अशा परिस्थितीत घरातून अशा वस्तू काढून टाका. ज्यांची गरज नाही.

Image Credit:GOOGLE

स्वच्छ घर

 

जर तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहायची असेल तर घरात ठेवलेल्या तिजोरीचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे.

Image Credit:GOOGLE

तिजोरीचे तोंड

 

घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही सुगंधी वस्तू पेटवून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरवाव्यात.

Image Credit:GOOGLE

सुगंधित गोष्टी

 

घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून दरवाजे आणि खिडक्या आतून उघडल्या पाहिजेत.

Image Credit:GOOGLE

दरवाजे आणि खिडक्या

 

घराच्या मुख्य दारात गणेशमूर्तीची स्थापना केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

Image Credit:GOOGLE

गणेशजींची मूर्ती

 

ही माहिती केवळ श्रद्धा, धर्मग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या

Image Credit:GOOGLE

नोंद

Next: सकारात्मक ऊर्जेसाठी मीठ उपायकारक!