Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या 6 गोष्टींची विशेष काळजी घ्यावी

 

चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे सध्या बहुतांश लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. निष्काळजीपणा केल्यास ही समस्या जीवघेणीही ठरू शकते.

Image Credit:GOOGLE

उच्च रक्तदाब

 

आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दल सांगणार आहोत.

Image Credit:GOOGLE

या गोष्टी लक्षात ठेवा

 

रक्तदाब कमी करण्यासाठी व्यायाम हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी दररोज सकाळी किमान 40 मिनिटे व्यायाम करावा.

Image Credit:GOOGLE

व्यायाम करायला विसरू नका

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी उशिरा नाश्ता करणे टाळावे. सकाळी 8 च्या सुमारास नाश्ता करण्याचा प्रयत्न करा.

Image Credit:GOOGLE

उशीरा नाश्ता करू नका

 

ताजी आणि स्वच्छ फळे खाणे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. त्यांचा दररोज आहारात समावेश करा

Image Credit:GOOGLE

हंगामी फळे खा

 

फायबरयुक्त पदार्थांना आपल्या आहाराचा भाग बनवून रक्तदाब कमी केला जाऊ शकतो. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

Image Credit:GOOGLE

फायबर समृध्द अन्न

 

जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. अशा परिस्थितीत तळलेल्या गोष्टींचे सेवन कमी करणे चांगले.

Image Credit:GOOGLE

जंक फूडपासून दूर राहा

 

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास त्या पदार्थांचे सेवन कमी करावे. ज्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. जास्त फॅट असलेले दूध टाळावे.

Image Credit:GOOGLE

उच्च चरबीयुक्त पदार्थ

 

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त मीठ खाणे टाळावे. जास्त प्रमाणात सोडियममुळे रक्तदाब वाढतो.

Image Credit:GOOGLE

जास्त मीठ खाऊ नका

 

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या.

Image Credit:GOOGLE

नोंद

Next: मसाला लिंबूपाणीची रेसिपी तुम्हाला माहित आहे का?