गुंतवणूकीचे नियोजन का बर महत्वाचे ? | Why Investment Planning information in marathi

संध्या इन्वेस्टमेन्ट प्लॅनिंग (गुंतवणुकीचे नियोजन) किंवा आर्थिक नियोजन या शब्दाचा प्रयोग प्रत्येकजण करत. पण खूप कमी लोकांना याबद्दल माहित असेल. या पोस्ट मध्ये आपण गुंतवणुकीचे नियोजन का बरं महत्त्वाचे आहे ते थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आपल्या सगळ्यांच्या जीवनात एका पेक्षा अधिक उद्देश असतात. हे उद्देश प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असू शकतात.पण प्रत्येकात एक गोष्ट एकसमान असते ती म्हणजे प्रत्येकाला आपले लक्ष पूर्ण करण्यासाठी पैशांची आणि योग्य नियोजनाची गरज असते. आणि आर्थिक नियोजनाची आवश्यकता महत्त्वाची असते.

आथिर्क नियोजन (financial planning) ही तुम्हाला निश्चित नियोजन करून चांगल्या प्रकारे गुंतवणूक करण्यास आणि तुमचे लक्ष पूर्ण करण्यास सतत प्रयत्न करत रहाण्यासाठी वेळेनुसार केली जाणारी एक प्रक्रिया होय.

योग्य आर्थिक नियोजन करण्यासाठी कोणकोणते आर्थिक फायदे होतात ? |Importance of investment planning

1.जीवनाचे ध्येय आणि प्राथमिकता निश्चित होते, जी तुमची आर्थिक निर्णयक्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग उत्तम बनवते.
2.भविष्याविषयाचे स्पष्ट चित्र तुमच्यापुढे करून त्याची निश्चित दिशा ठरवण्यास मदत करते.
3.तुमच्या जवळ जो पैसा आहे त्याची बचत होते आणि तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी ते अनेक प्रकारे उपयोगी ठरू शकते असे नियोजन केले जाऊ शकले.
4.वर्तमान गुंतवणूक योग्य आहे की नाही याचा अंदाज लावला जावू शकतो.
5.मृत्यू किंवा अन्य आपत्तीच्या वेळेस आर्थिक गरज उभी राहु शकते. त्यावेळेस तुम्ही आणि तुमच्या परिवाराच्या आर्थिक स्थितीसाठी गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडू शकता त्याने चांगला फायदा होतो.
6.निवृत्तीच्या वेळेस, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी पैशांचे योग्य नियोजन केले जाऊ शकते.
7.जर जोखीम घेण्याची क्षमता निश्चित करून त्यानुसार आदर्श असेट अलोकेशन स्ट्रैटेजी चे नियोजन करता येऊ शकत.
8.तुमच्या गुंतवणुकीवर सतत लक्ष ठेवून त्याचे वेगवेगळे पडाव निश्चित करून काळानुसार त्यांची समीक्षा करू शकतो.
9.टॅक्स मार्फत जी काही रक्कम आहे ती थोड्या प्रमाणात आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

मित्रा़ंनो तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली कमेट मध्ये नक्की सांगा आणि अश्याच Investment Planning च्या पोस्टसाठी भेटू पुढच्या पोस्ट मध्ये.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ