समोसे, जिलेबी, कचोरीला इंग्रजीत म्हणतात तरी काय? आज आपण जाणून घेऊया…

समोसा, पाणीपुरी, जिलेबी आणि कचोरीच नावं जरी काढल तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. आज आपन या पोस्ट मध्ये जाणुन घेणार आहोत की समोसा, पाणीपुरी, कचोरी आणि जिलेबिला इंग्लिश मध्ये म्हणतात तरी काय?

समोसे, जिलेबी, कचोरीला इंग्रजीत म्हणतात तरी काय ? | What is the English meaning of samosa and jalebi

जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात ? | What is the English meaning of jalebi

आज आपण सर्वांचा आवडता पदार्थ जिलेबीला इंग्लीश मध्ये काय म्हणतात जाणून घेऊया. तूप, तेल, मैदा, साखर अशा विविध घटकांपासून जिलेबी बनते. जिलेबी ही जास्तं करून समारंभांच्या निमित्ताने बनवली जाते. लग्न सोहळ्यात जिलेबी खायला अनेकजण पहिली पसंती देतात. पण या जिलेबीला इंग्रजी नाव काय आहे? अनेकांना असा प्रश्न पडतो. तर आम्ही तुम्हाला सांगतो. जिलेबीला इंग्रजीत Rouded Sweet किंवा Funnel Cake म्हणतात. काही लोक जिलेबीला Sweetmeat किंवा Syrup Filled Ring असेदेखील म्हणतात.

समोसेला इंग्रजी मध्ये काय म्हणतात ? | What is the English meaning of samosa

समोसा हा विशेषत: प्रत्येक उत्तर भारतीयांचा आवडता नाश्ता आहे. इंग्रजीमध्येसुद्धा याबद्दल लिहायचे किंवा बोलायचे असेल त्यावेळी अनेक लोक बऱ्याचदा समोसाच लिहितात किंवा समोसाच बोलतात. परंतु समोश्याला विशिष्ट इंग्रजी नाव आहे. जर तुम्हाला ते माहित नसेल तर आज आपणं जाणून घेऊया. समोश्याला इंग्रजीमध्ये ‘रिसोले’ (Rissole) असे म्हणतात.

काचोरीला इंग्रजी मध्ये काय म्हणतात ? | What is the english meaning of kachori

समोश्यांप्रमाणेच अजून एक आवडता नाश्ता म्हणजे कचोरी. कचोरी सुद्धा खूप लोकांना आवडते. वाढदिवसासारख्या छोट्या समारंभांमध्ये कचोरी असतेच. कचोरीचे इंग्रजी नाव बऱ्याच लोकांना माहित नसेल. वास्तविक याला इंग्रजीत Pie असं म्हणतात.

पानीपुरी किंवा गोलगप्पेला इंग्रजी मध्ये काय म्हणतात ? | What is the english meaning of pani puri

आजच्या तरुणपिढीच्या आवडीचा खाद्यपदार्थ असलेल्या पाणीपुरीबद्दल आपण जाणून घेऊया. पाणीपुरी आपल्या देशभर पसंत केला जाणारा खाद्यपदार्थ आहे. पाणीपुरीचे इंग्रजी नाव खूप सोपे आहे. पाणीपुरीला इंग्लिशमध्ये ‘वॉटर बॉल’ (Water Balls) असे म्हणतात. वॉटर म्हणजे पाणी आणि बॉल म्हणजे पुरी. किती सोपे आहे ना. वॉटर बॉल्स म्हणजे पाणीपुरी. इंग्रजी अर्थ खूप सोपा असूनही आपण पाणीपुरी म्हणूनच या पदार्थाला ओळखतो.

रायताला इंग्रजी मध्ये काय म्हणतात ? | What is the english meaning of raita

जेवणासोबत रायताला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. रायता हा प्रत्येक घरांमध्ये बनवला जातो. अनेकांना रायता खायला आवडतो. पण तुम्हाला रायताला इंग्रजीमध्ये काय म्हणता माहित आहे का? नाही ना! चला तर मग आज आपण जाणून घेऊया. रायताला इंग्रजीमध्ये ‘मिक्स कर्ड’ (Mix Curd) म्हणतात. वरील सर्व पाककृतींबद्दल आपल्या मित्रांना किंवा घरच्यांना विचारून पहा, त्यांनाही कदाचित या लोकप्रिय पदार्थांचे इंग्रजी शब्द माहित नसतील. चला मित्रांनो भेटू दुसऱ्या पोस्टमध्ये.

Note:- तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या सोशल मीडिया ॲप्स म्हणजेच Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button