वाघ, सिंह, चित्ता आणि बिबटया यांच्यात काय फरक आहे? थोडक्यात जाणून घेऊया…

एखाद्यावेळेस आपल्याला वाघाबद्दल जाणून घ्यायच असेल किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकायची असेल अनेक लोकांनी सोशल मीडियावर चुकून वाघाऐवजी बिबट्या, चित्ता यांचे फोटो शेअर केले आहेत. हे आजच नाही, तर याआधी खूप वेळा घडत आहे. म्हणूनच वाघ, चित्ता, बिबड्या आणि सिंहामधील नेमका फरक काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

वाघ, सिंह, चित्ता आणि बिबटया यांच्यात काय फरक आहे? थोडक्यात जाणून घेऊया | What is the difference among lion,tiger,cheetah,leopard, jaguar and puma ?

वाघाबद्दल माहिती

वाघाला इंग्रजीत टायगर असे म्हणतात. वाघाच्या शरीरावर काळ्या रंगाच्या रेषा दिसतात. त्यामुळे वाघाला ओळखणं खूप सोपं आहे. वाघ सिंहाच्या तुलनेत लांब, चपळ, आक्रमक आणि अधिक शक्तीशाली असतात.

चित्ता बद्दल माहिती

चित्ता आणि बिबट्या दिसायला सारखेच असतात. पण त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. चित्ता थोडा लहान असतो. चित्त्याचे डोळे खोलवट आणि काळे असतात. त्याचा चेहरा बिबट्यापेक्षा लहान असतो. चित्ता हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. आणि विशेष म्हणजे त्याला वाघासारखी डरकाळी फोडता येत नाही.

बिबट्या बद्दल माहिती

बिबट्या हा वाघ आणि सिंहाच्या तुलनेत लहान असतो. मात्र, चित्तापेक्षा तो थोडा मोठा असतो. बिबट्याच्या शरीरावर काळे गोल ठिपके असतात.

सिंहा बद्दल माहिती

सिंह हा वाघ, चित्ता आणि बिबट्या या तिघांपेक्षा वेगळा असतो आणि हा फरक आपल्याला सहज लक्षात येतो. सिंहाच्या तोंडावर खूप सारे केस असतात. त्याला अयाळ म्हणतात. सिंह हे नेहमी झुंडीत फिरतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो भेटू पुढच्या पोस्ट मध्ये

Note:- तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या सोशल मीडिया ॲप्स म्हणजेच Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ