Candlestick म्हणजे काय ? | What Is Candlestick In Stock Market in Marathi ?

कोणत्याही मार्केटमध्ये टाईम फ्रेम प्रमाणे चार प्रकारच्या किमती पहायला मिळतात.ओपन, हाय, लो आणि क्लोज. जर आपण एका दिवसाची टाईम प्रेम घेतली असेल तर एका दिवसात प्राईज कुठे ओपन झाली, प्राइस ने किती हाय आणि लो बनवला आणि शेवटी ती कुठे क्लोज झाली याचे वर्णन असते. या प्राइस च्या हालचाली टेक्निकल चार्ट मध्ये कॅन्डल स्वरूपात दाखवल्या जातात.

कॅन्डल म्हणजे काय? | What Is Candlestick In Stock Market in Marathi ?

Candlestick म्हणजे काय ?
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

प्राईज जर खाली ओपन होऊन वर क्लोज झाली तर हिरव्या रंगाची कँडल तयार होते आणि प्राईज जर वर ओपन होऊन होऊन खाली क्लोज झाली तर लाल रंगाची कँडल तयार होते. कॅन्डल चा ओपन आणि क्लोज यामधील भागाला कॅण्डल ची बॉडी म्हटले जाते आणि जर लाल कॅण्डल चे उदाहरण घेतले तर ओपन आणि हाय यामधील भाग एका रेषेच्या स्वरूपात दर्शविला जातो त्याला वीक किंवा शॅडो असे म्हटले जाते.

थोडक्यात काय तर कॅण्डल म्हणजे प्राईस चा ओपन, हाय, लो आणि क्लोज यांची मिळून बनलेली एक दंडगोलाकार आकृती.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button