किबोर्डवरील F 1 ते F12 हे बटन काय काम करतात ? थोडक्यात जाणून घेऊया |What are the use of Function Keys F1 to F12 on the Keyboard ?

आपल्यातले अनेकजण रोज लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर करतात. पण आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काही शॉर्टकट्स बटन दिलेले आहेत. त्यापैकी f1 ते f12 पर्यंत दिलेले बटन काय काम करतात. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्याला माहीत नाही. त्याबद्दलच आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

किबोर्डवरील F 1 ते F12 हे बटन काय काम करतात ? थोडक्यात जाणून घेऊया |What are the use of Function Keys F1 to F12 on the Keyboard ?

F1: कंप्यूटर चालू करताना जर तुम्ही F1 दाबले तर तुम्ही कंप्यूटर सेटअपव पोहोचाल. तुम्हा येथून तुम्ही तुमच्या कंप्यूटरची सेटिंग्ज तपासू आणि बदलू शकता.

F2: F2 ही Key विंडोज ऑपरेटिंग सिस्टममधील फाइलचे नाव बदलण्यासाठी वापरली जाते. इतकेच नाही तर मायक्रोसॉफ्ट वर्डमधील F2 Key दाबून तुम्ही एखाद्या फाईलचे प्रिंट प्रिव्ह्यू पाहू शकता.

F3: विंडोजमधील F3 Key वापरून सर्च बॉक्स उघडता येते. F3 Key दाबल्यानंतर, आपण कोणतीही फाईल किंवा फोल्डर शोधू शकतो. दुसरीकडे, MS-DOSमध्ये F3 दाबून पूर्वी टाइप केलेली कमांड पुन्हा टाईप करु शकतो.

F4: मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर या F4 Key ला दाबले, तर मागील काम पुन्हा सुरू होते. म्हणजेच, आपण यापूर्वी टाइप केलेला शब्द पुन्हा टाइप केला होतात किंवा अशा कोणत्याही कामाला तुम्हा रीपीट करु शकता.

F5: कंप्यूटर रीफ्रेश करण्यासाठी सामान्यतः F5 चा वापर केला जात असला तरीही, हे बटण दाबून पॉवरपॉईंटचा स्लाइड शो देखील सुरू होतात.

F6: कीबोर्डवरील F6 की दाबून, विंडोजमधील खुल्या फोल्डर्समधील कंटेन्ट दिसू लागते. या व्यतिरिक्त, MS Word मधील अनेक कागदपत्रे पाहण्यासाठी Control+Shift+F6 वापर होतो.

F7: आपण MS Word मध्ये F7 दाबल्यानंतर आपण काही टाइप करतो त्याचे स्पेलिंग चेक होते.

F8: MS Word मधील मजकूर निवडण्यासाठी F8 चा वापर केला जातो.

F9: Microsoft Outlook मध्ये ई-मेल पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी F9 चा वापर केला जातो. त्याच वेळी, बर्‍याच नवीन सिस्टम्समध्ये या Key च्या मदतीने स्क्रीनचा ब्राइटनेसला देखील नियंत्रित केले जाऊ शकते.

F10: तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना ही Key दाबलीत तर मेनू उघडेल. या व्यतिरिक्त, Shift+F10 दाबले तर, ते माउसच्या राईट क्लिकसारखे काम करते.

F11: F11 चा वापर इंटरनेट ब्राउझरमध्ये पूर्ण स्क्रीन पाहण्यासाठी केला जातो.

F12: MS Wordमध्ये F12 दाबून Savs Asचा पर्याय उघडेल. Shift+F12 दाबल्याने मायक्रोसॉफ्ट फाईल सेव्ह होते.

Note –  मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अश्याच ज्ञाना संबंधित माहितीसाठी आपल्या Facebook, instagram आणि sharechat जला नक्की फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *