जर आपल्याला वजन वाढवायचे असेल तर यासाठी हिवाळा हा ऋतू सर्वात चांगला मानला जातो. या ऋतूत सकस आहार घेतला तर वजन झटपट वाढते.
हिवाळा ऋतूमध्ये कोणत्या पदार्थाचे सेवन केले पाहिजे? |weight gain tips in marathi
काजू
काजूमध्ये हाय कॅलरी आणि गुड फॅक्ट्स असतात हे तुपात तळून खाल्ल्यास वजन लवकर वाढते.
केळी
केळीमध्ये साखर आणि कॅलरी जास्त असतात. त्यामुळे वजन वाढते तसेच दुधासोबत केळी खाल्ल्याने फायदा होतो.
हे सुध्दा वाचा:– पेरू खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
डाळिंब
डाळिंबामध्ये अँटिऑक्सिड्स असतात. त्यामुळे भूक वाढते तसेच दिवसातून एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने वजन लवकर वाढते.
दही
दही मध्ये गुड बॅक्टेरियामुळे जास्त भूक लागते, तसेच साय आलेली दही खा यामुळे ही वजन वाढते.
वजन वाढवण्यासाठी हे पर्याय देखील उत्तम आहेत?
- पवन मुक्तासनासारखा योग्य क्रिया करा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि जास्त भूक लागते.
- आहारात चीज आणि बटर सारख्या पर्यायांचा समावेश करा यामुळे वजन वाढते.
- ड्रायफूट्स खाल्ल्यानंतर दूध प्यावे यामुळे वजन वाढते.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.