जाणून घ्या जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता?

Scribbled Underline

चला तर जाणून घेऊया भारतातील कोणते राजकीय पक्ष असे आहेत हे जे संपूर्ण जगात सर्वात मोठे आहेत

Image Credit:GOOGLE

भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे आणि गेल्या सात वर्षांत त्याचे 12 कोटींहून अधिक सदस्य वाढले आहेत.

Image Credit:GOOGLE

भाजप (BJP)

चीनी कम्युनिस्ट पक्ष 100 वर्षात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

Image Credit:GOOGLE

सीसीपी (CCP)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील सर्वात जुना पक्ष आहे. जो जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Image Credit:GOOGLE

आयएनसी (INC)

डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना 1828 मध्ये अमेरिकेत झाली आणि पक्षाचा दावा आहे की त्यांच्याकडे 48 दशलक्ष कार्यकर्ते आहेत.

Image Credit:GOOGLE

डीइएम (DEM)

प्रसिद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका हा जगातील पाचव्या क्रमांकाचा पक्ष आहे. ज्याची स्थापना 1554 मध्ये झाली होती.

Image Credit:GOOGLE

आरइपी (REP)

अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम हा भारताचा तिसरा पक्ष आहे जो जगातील सहाव्या सर्वात मोठ्या पक्षांमध्ये समाविष्ट आहे.

Image Credit:GOOGLE

AIADMK

2012 मध्ये स्थापन झालेल्या या पक्षात सामील होणाऱ्यांची संख्या एक कोटीवर पोहोचली आहे. तर भारत आणि संपूर्ण जगात चौथ्या क्रमांकाच्या पक्षाच्या यादीत हा पक्ष 9व्या स्थानावर आहे.

Image Credit:GOOGLE

आम आदमी पार्टी 

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्ष हा जगातील प्रसिद्ध आणि 10वा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.

Image Credit:GOOGLE

पीटीआय (PTI)

 

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.

Image Credit:GOOGLE

 

अशीच  Informative माहितीसाठी www.Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: भारतातील 'ज्ञानाचे शहर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?