भारतातील कोणत्या शहराला 'सिटी ऑफ लाइट' म्हटले जाते?

Scribbled Underline

मित्रांनो भारतातील कोणत्या शहराला 'City of Light' म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहित तर जाणून घेऊया.

Image Credit:GOOGLE

उत्तर प्रदेशातील वाराणसी शहराला प्रकाशाचे शहर म्हटले जाते. जे राजकीय आणि भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे.

Image Credit:GOOGLE

कोणत्या शहराला 'City of Light' म्हटले जाते?

भारतीय परंपरा, इतिहास आणि संस्कृतीमुळे या शहराला प्रकाशाचे शहर असेही म्हटले जाते.

Image Credit:GOOGLE

हे नाव का बर पडले?

वाराणसी, ज्याला काशी असेही म्हटले जाते. ज्याचा अर्थ चमकणे आहे. हे महाभारत काव्यातून आले आहे जे संस्कृत शब्द काश पासून आले आहे.

Image Credit:GOOGLE

नावामागील तथ्य काय आहे

या शहराच्या नावामागे अनेक कारणे आहेत. जसे की शहरातील शिक्षण-ज्ञान, संस्कृती, धार्मिकता, शहरातील घाटांवरील दिव्यांच्या झगमगाटामुळे 'प्रकाशाचे शहर' हे नाव मिळाले.

Image Credit:GOOGLE

दिव्यांची चमक 

शिवची नगरी असल्याने या शहराचे घाट दिव्यांनी उजळून निघतात. त्यामुळेच या शहराला दिव्यांची नगरी असेही नाव पडले.

Image Credit:GOOGLE

शिवची नगरी

वाराणसी हे गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि येथे वरुणा आणि असी नद्यांचा संगम गंगा नदीत होतो.

Image Credit:GOOGLE

नद्यांचा संगम

 

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.

Image Credit:GOOGLE

 

अशीच  Informative माहितीसाठी www.Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: हवेत उडताना कोणता पक्षी पाणी पितो?