भारतातील पहिला रेल्वे प्रवास कधी सुरू झाला? 

Scribbled Underline

 

Scribbled Underline

भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. जे दररोज 7,325 स्थानकाला पार करते.

Image Credit:GOOGLE

 

Scribbled Underline

भारतातील पहिली रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी धावली.

Image Credit:GOOGLE

 

Scribbled Underline

पहिल्या ट्रेनमध्ये 20 डब्बे होते, जे 3 इंजिनच्या मदतीने चालवले जात होते.

Image Credit:GOOGLE

 

Scribbled Underline

त्यावेळी पहिल्या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवाशांनी प्रवास केला होता.

Image Credit:GOOGLE

 

Scribbled Underline

1 मार्च 1969 रोजी देशातील पहिली सुपरफास्ट ट्रेन दिल्ली ते हावडा दरम्यान धावली होती.

Image Credit:GOOGLE

 

Scribbled Underline

1844 मध्ये भारताचे गव्हर्नर-जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी भारतात रेल्वे स्थापन करण्याची परवानगी दिली होती.

Image Credit:GOOGLE

 

Scribbled Underline

1845 मध्ये ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुला नावाच्या कंपन्या स्थापन झाल्या.

Image Credit:GOOGLE

 

Scribbled Underline

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.

Image Credit:GOOGLE

 

अशीच  Informative माहितीसाठी www.Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: जागतिक सर्प दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?