WhatsApp  न उघडता पाठवू शकता मेसेज...

@Dnyan_shala

www.dnyanshala.com

सर्वप्रथम आपण ज्या व्यक्तीला जास्त बोलता त्या व्यक्तीला शोधा.

www.dnyanshala.com

@Dnyan_shala

मग तुम्ही त्यांना चार्ट स्क्रीनवर जोडू शकता.

www.dnyanshala.com

@Dnyan_shala

तुम्हाला ज्या व्यक्तीला होम स्क्रीनवर आणायचे आहे, त्याचा चार्ट बॉक्स उघडा.

www.dnyanshala.com

@Dnyan_shala

चॅट बॉक्स उघडताच तुम्हाला उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील.

www.dnyanshala.com

@Dnyan_shala

त्या ठिपक्यांवर क्लिक केल्यावर तुम्हाला ॲड चॅट शॉर्टकटचा पर्याय दिसेल.

www.dnyanshala.com

@Dnyan_shala

आणि ॲड चॅट शॉर्टकटवर क्लिक केल्यावर फोनचा होम स्क्रीनवर चॅट बॉक्स जोडला जाईल.

www.dnyanshala.com

@Dnyan_shala

त्यानंतर तुम्ही व्हाट्सअप न उघडताही त्या व्यक्तीशी संवाद साधू शकता.

www.dnyanshala.com

@Dnyan_shala

www.dnyanshala.com

@Dnyan_shala

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा