स्टॉक मार्केट ट्रेडिंग टीप नंबर -1

मित्रांनो आज आपण या वेबस्टोरीज मध्ये स्टॉक मार्केट संबंधित काही टिप्स जाणून घेणार आहोत.

अगोदर तुम्ही कशाप्रकारे शेअर बाजारात पैसे ते तुमचे वय, आवक आणि प्रोफाईलच्या आधारे निश्चित करा.

 एकदा या विषयी स्पष्ट झालात की एकाही पैशाची गुंतवणूक करण्या अगोदर कागदावर व्यूहरचना तयार करा. 

त्यानंतर जे कोणतेही पाऊल उचलाल ते निश्चित केलेली व्यूहरचना आणि तुम्ही ज्या ग्रुप मध्ये येता त्या प्रमाणेच असले पाहिजे. 

आणि निश्चित केलेल्या व्यूहरचना मधून केव्हाच बाहेर पडू नये.

वेग वेगळ्या व्यूहरचनेचे मिश्रण करू नये कारण की ते तुम्हाला गोंधळून टाकतात.

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद