पेरू खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

आतून पांढरे किंवा लालसर-गुलाबी दिसणारे अशा पेरुच्या दोन जाती आहेत. 

पेरूच्या फोडी करून आत मसाला, मीठ असे मिश्रण करून आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधी खाल्ले असेलच.

पेरूचा मुरांबा, जॅम, लोणचे तसेच त्याचे सरबतही केले जाते.  

पेरूच्या नियमित सेवनामुळे मलावरोध दूर होतो. मलशुद्धी होते. 

जेवल्यानंतर (दुपारी) तासा-दिडतासाने एक पेरू खावा, त्यामुळे शरीराला पोषक अशा सर्व घटकांची प्राप्ती होते.

पेरूच्या बिया वाटून त्यात पाणी, साखर घालून प्यावे. पित्तप्रकृती असलेल्यांना ते फायदेशीर ठरते.

पेरूच्या पानांचे पोटीस गळू झाले असेल तेथे बांधल्याने गळू लवकर पिकते. 

डोळे दुखत असल्यास पेरूच्या पानांचे पोटीस डोळ्यांवर बांधावे. त्यामुळे डोळ्यांवर आलेली सूज, लाली आदी विकारामध्ये फायदा होतो.

Next: आवळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? 

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद