डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करायचं?

www.dnyanshala.com

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला डिजिटल मार्केटिंग साठी कोण कोणते सर्टिफिकेशन पाहिजे,ते सांगणार आहोत. आणि ते पण फ्री मध्ये

www.dnyanshala.com

गुगल त्याच्या लर्निंग पोर्टलवर मोफत डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम आणि सर्टिफिकेशन देत आहे. या ऑनलाइन कोर्सेसमध्ये नावनोंदणी करून तुम्ही ट्यूटोरियल आणि ऑनलाइन क्लासेसमध्ये प्रवेश करू शकता.

www.dnyanshala.com

हे डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्हाला वास्तविक व्यवसाय परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार करते.

www.dnyanshala.com

कोर्सेसद्वारे तुम्ही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सर्च जाहिरातींचा वापर, वेबसाइट ट्रॅफिकचे विश्लेषण असे अनेक कोर्स करू शकता.कोणते आहेत ते कोर्स पाहू 

www.dnyanshala.com

फंडामेंटल ऑफ डिजिटल मार्केटिंग

www.dnyanshala.com

गूगल AD डिस्प्ले सर्टिफिकेशन

www.dnyanshala.com

 गूगल Ad सर्च सर्टिफिकेशन

www.dnyanshala.com

गूगल Ad App सर्टिफिकेशन

www.dnyanshala.com

गूगल Ad App सर्टिफिकेशन

www.dnyanshala.com

मित्रांनो हे आहेत ते गूगल सर्टिफिकेट.

www.dnyanshala.com

www.dnyanshala.com

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा