Scribbled Underline

पालीच्या चावल्याने मृत्यू होतो का? 

 

Scribbled Underline

मित्रांनो जगभरात पालीच्या अनेक प्रजाती आहेत, त्यापैकी एक घरांमध्येही आढळते.

 

Scribbled Underline

असे मानले जाते की पाल अत्यंत विषारी आणि धोकादायक असतात.

 

Scribbled Underline

पण अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की त्यांच्या चाव्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का?

 

Scribbled Underline

घरामध्ये आढळणाऱ्या पालीबाबत सांगायचे तर ते नक्कीच विषारी असतात पण त्यांच्या चावल्यामुळे मृत्यू होत नाही.

 

Scribbled Underline

पाल खरचं खूप लाजाळू असते आणि कोणी तिला त्रास देण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न केला तरच ती हल्ला करतो.

 

Scribbled Underline

पण, तिच्या विष्ठा आणि लघवीमध्ये निश्चितपणे विष असते जे सेवन केल्यास प्राणघातक ठरू शकते.

 

अशीच  Informative माहितीसाठी www.Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: जिराफशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?