देशातील या टॉप इन्स्टिट्यूटमधून MBA करा आणि मिळवा लाखोची नौकरी |Top mba colleges in india list

मित्रांनो डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी आणि पगाराची इच्छा प्रत्येकाची असते. जर तुम्ही पदवीधर असाल आणि एमबीए (MBA ) करण्याचा विचार करत असाल तर योग्य संस्थेची निवड गरजेची आहे. भारतात अशा काही संस्था आहेत जिथून एमबीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना लाखो-कोटींचे पगार मिळतात. चला तर मग देशातील काही टॉप एमबीए संस्थांची यादी (Top mba colleges in india list) पाहूया.

देशातील या टॉप इन्स्टिट्यूटमधून MBA करा आणि मिळवा लाखोची नौकरी |Top mba colleges in india list

देशातील टॉप एमबीए संस्था

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) नुसार, देशभरातील टॉप कॉलेजेसची यादी जाहीर केली जाते. या टॉप संस्थांमधून एमबीए केल्यास तुम्हाला चांगल्या पगाराची खात्री आहे. हे पॅकेज 50 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. टॉप-10 संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIMA)
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगळुरू (IIMB)
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड (IIMK)
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ
  • राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर
  • एक्सएलआरआय-झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जमशेदपूर
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई

हे सुध्दा वाचा:- कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी!

MBA मध्ये प्रवेश कसा मिळवायचा?

एमबीएसाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्यानंतर CAT, MAT, GMAT, XAT, CMAT सारख्या एमबीए प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगल्या रँक मिळवणे गरजेचे आहे.

महत्वाची टीप:

या पोस्टमधुन मिळालेल्या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबाबत योग्य निर्णय घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी संबंधित संस्थांच्या वेबसाइटला भेट द्या.

तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button