आपल्या मुलांना वस्तीगृहात ठेवण्यापूर्वी घ्या ही काळजी | Take care before placing children in hostels

आपल्यातील बरेच पालक मुलांच्या संगोपनासाठी व उज्वल भविष्यासाठी बाहेरगावी वस्तीगृहात ठेवतात. मात्र मुलांना स्वतःच्या घरची घरातील आपल्या माणसांची सवय झालेली असते. तसेच घरातील कामे जबाबदारीने करणे हे त्यांना माहीत नसते. त्यामुळे मुलं वस्तीगृहात लवकर निभावत नाही.

कोण कोणती काळजी घ्यायला पाहिजे? | Take care before placing children in hostels

पैशासंबंधी सुविधा

आपल्या पाल्यांना पालकांनी बँक खाते उघडून द्या. आपल्या पाल्यांना बँकेच्या मूलभूत व्यवहाराची माहिती करून द्या. यूपीआय यासारख्या सुविधाबद्दलही सांगा. तसेच पाल्यांना हिशेब लिहण्याची, बचतीची सवयही लावा. मुलांना विश्वास द्या की तुम्ही दूर असलात तरीही त्यांच्यापासून फक्त एक फोन एवढे दुर आहात. आपल्या पाल्यांना पालकांनी सूचित करावे की त्यांनी वस्तीगृहातही त्याची छंद जोपासावे. तसेच पहिल्या वेळेत दाखल झालेल्या आपल्या पाल्यांना एकटेपणा वाटू नये यासाठी पालकांनी दररोज त्यांच्या संपर्कात संपर्क रहावे व सोबतच आवर्जून संवाद देखील साधावा.

सर्वात महत्त्वाची पाल्याची सुरक्षा

वस्तीगृहात राहणे ही पाल्यांसाठी आणि पालकांसाठी एक प्रकारची नवीन सुरुवात असते. पाल्यांना वस्तीगृहात टाकण्यापूर्वी भोजनव्यवस्था, कॅम्पसची स्वच्छता तसेच सुरक्षा रक्षकाची व्यवस्था जाणून घ्या.

हे सुध्दा वाचा:- यश मिळवून देणाऱ्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

सर्वात महत्त्वाची आहे खोलीची निवड सुविधा

वस्तीगृह पाठवण्यापूर्वी आपल्या पाल्यांना समूह असलेल्या अर्थात शेअरिंग रूम हवी की एकांतात (स्वतंत्र) रूम हवी हे ठरवण्यात सांगावे. तसेच गरम पाणी, चार्जिंग पॉइंट, खिडकीच्या जाळ्या, कपाट, कपडे धुण्याची सेवा, तसेच अभ्यासाचे टेबल या सर्व उपलब्धी बद्दल देखील चौकशी करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button