टेलीग्राम खाते डिलीट करायचं आहे? मग ही ऑटो-डिलीट प्रक्रिया फॉलो करा |How to delete telegram account in Marathi
मित्रांनो चॅटिंगसाठी युजर्सकडे अनेक ॲप्सचा पर्याय असतो. व्हॉट्सॲप व्यतिरिक्त, युजर्स इतर कोणत्याही चॅटिंग ॲपमध्ये चांगल्या अनुभवासाठी टेलीग्राम (telegram) खाते देखील …