किरण बेदी यांच्या जीवनाबद्दल माहिती | Kiran Bedi Biography in Marathi
आज आपण भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. किरण बेदी नेहमी म्हणतात, “अशक्य असं काहीच नसतं, सगळं शक्य असतं. कोणताही लक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.” किरण बेदी यांच्या जीवनाबद्दल माहिती |…