रेल्वे गाड्या दिवसा पेक्षा रात्री वेगाने का धावतात? |Indian railways why trains run fast at night
भारतीय रेल्वे (indian railways) हे भारतातील वाहतुकीचे मुख्य साधन आहे. काही अहवालानुसार, रेल्वेतून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 2.32 कोटी एवढी आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात ही संख्या आणखी वाढते. याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक केली…