No smoking day चा इतिहास तुम्हाला माहित आहे का? | No smoking day history in marathi
जगभरातील लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी स्मोकिंग डे साजरा (No smoking day) केला जातो. यावर्षी, आज म्हणजेच 8 मार्च रोजी धूम्रपान निषेध दिवस साजरा केला जात आहे. या वर्षीच्या धूम्रपान दिनाचा इतिहास, महत्त्व आणि थीम…