बिटकॉइन म्हणजे काय ? क्रिप्टो करन्सी म्हणजे काय ? थोडक्यात जाणून घेऊया…
नमस्कार मित्रांनो आज आपण बिटकॉइन(Bitcoin) बद्दल जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना बिटकॉइन बद्दल माहित नाही त्यामुळे आज आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. बिटकॉइन ही एक प्रकारची क्रिप्टोकरेंसी आहे. जुलै 2020 मध्येही बिटकॉईन चर्चेत आलं. तेव्हा बिल गेट्स, जेफ बेझोस,…