एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारे खेळाडू तुम्हाला माहित आहे का? |list of double centuries in odi cricket in marathi
मित्रांनो एक काळ असा होता की, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यात द्विशतक करणे हे स्वप्नासारखे होते. पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या नावावर सर्वाधिक 194 धावांचा विक्रम सलग 17 वर्षे कायम होता. पण 16 डिसेंबर 1997 रोजी डेन्मार्कविरुद्ध 229* धावा करणारी ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क…