SSC GD 2021 Notification -10वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय निमलष्करी पोलीस दलात GD कॉन्स्टेबल पदासाठी पंचावन्न हजार 950 जागेसाठी ही मोठी भरती घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशनने दिली आहे. याबाबतची सर्व माहिती एसएससी (SSC) च्या वेबसाईटवर दिली आहे.

ही परीक्षा दोन ऑक्टोंबर ते 25 ऑगस्ट या महिन्यात दरम्यान ऑनलाइन घेण्यात येऊ शकते. आप सिलेक्शन कमिशन ने जाहीर केलेल्या परीक्षेच्या नियमावलीनुसार 10 मे पर्यंत GD स्टेबल पदासाठी अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी कोणकोणते पदे आहेत ?

सीमा सुरक्षा बल (BSF)

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF)

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP)

सशस्त सीमा बल (SSF)

या पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे ?

या भरतीमध्ये पुरुषांसाठी 47 हजार 582 जागा आहेत तर महिला उमेदवारांसाठी 8 हजार 333 जागा आहेत.

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम कम्प्युटर बेस्ट परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी सुद्धा घेतली जाईल. आयुर्वेदिक चाचणी घेतल्यानंतर त्यांची मेडिकल चाचणी सुद्धा घेण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • 10 वी उत्तीर्ण पाहिजे
  • 18 ते 23 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी या विषयी प्रश्न विचारले जातील.

वेतन किती मिळणार आहे ?

GD कॉन्स्टेबल पदासाठी- 21000 ते 69100

परीक्षा फी किती आहे ?

  • ओपनसाठी (Open) 100 रुपये आहे.
  • महिला, SC,ST आणि माझी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.

Leave a Comment

error: ओ शेठ