नोकरीच्या शोधत असलेल्या मुलांसाठी चांगली बातमी आहे. रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी सर्वात मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात अप्रेंटिस पदासाठी खूप मोठी भरती करण्यात येणार आहे. पदांसाठी एकूण 3378 जागा आहेत.
या जागासाठी पदे कोणकोणती आहेत ?
- कॅरेज वर्क्स
- पेरंबुर
- गोल्डन रॉक कार्यशाळा
- सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप
- पोदानूर
शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- दहावी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट किंवा बारावी विज्ञान उत्तीर्ण
निवड पद्धत कशी राहिली ?
उमेदवाराच्या दहावी आणि आयटीआय मधील गुन्हा गुणांवर गुणवत्ता यादी तयार करून निवड केली जाईल.
एकूण जागा किती ?
पदासाठी एकूण जागा 3378 आहेत.
या पदासाठी वयाची अट काय आहे ?
ह्या पदासाठी 15 ते 24 व या दरम्यान फ्रेशर्स, आयटीआय लॅब टेक्निशियन यांच्यासाठी 22 वर्ष आहे.
अर्ज भरण्याची पद्धत
या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावे लागेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021
अधिकृत वेबसाईट
जर तुम्हाला या पदासाठी आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. लिंक खाली दिली आहे.
Website link – www.sr.indianrailways.gov.in